• होम
  • व्हिडिओ
  • बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच
  • बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 10:23 AM IST | Updated On: Oct 21, 2019 10:40 AM IST

    बीड, 21 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी आज परळीमध्ये मतदान होत आहे. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी बहीण-भावात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान मतदानाचा हक्क बजावण्याआधी धनंजय मुंडेंनी आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली आणि तिच्या शुभेच्छा घेतल्या. त्यांचा गोंडस मुलीचा व्हिडिओ एकदा पाहाच.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी