• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '...तर मी खपवून घेणार नाही', धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना दिला दम
  • VIDEO : '...तर मी खपवून घेणार नाही', धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना दिला दम

    News18 Lokmat | Published On: Oct 25, 2019 01:04 PM IST | Updated On: Oct 25, 2019 01:04 PM IST

    बीड, 25 ऑगस्ट: परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी चुरशीच्या लढतीमध्ये धनंजय मुंडे यांनी मोठ्या मताधिक्यानं बाजी मारत विजय मिळवला. त्यामुळे परळीमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी विरोधकांविरोधात कोणतीही घोषणाबाजी नको असा धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांनी दम दिला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading