नागपूर, 21 ऑक्टोबर: नागपुरात आज विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.