• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'या' मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी नाही तर तिसराच पक्ष देऊ शकतो युतीला धक्का
  • SPECIAL REPORT: 'या' मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी नाही तर तिसराच पक्ष देऊ शकतो युतीला धक्का

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 01:00 PM IST | Updated On: Sep 8, 2019 01:00 PM IST

    पालघर, 08 सप्टेंबर: 2019च्या लोकसभेत डहाणू विधानसभा मतदारसंघातून युतीचा उमेदवार पिछाडीवर राहिल्यानं माकपच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे यावेळी तरी माकप डहाणूचा बालेकिल्ला परत मिळवणार का? याकडे सर्वांचेच लक्षं लागलं आहे. पाहुयात डहाणू मतदारसंघाचा लेखाजोखा

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी