• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: दोन जिल्हे आणि तीन नेते... आघाडीला बसणार मोठा धक्का
  • SPECIAL REPORT: दोन जिल्हे आणि तीन नेते... आघाडीला बसणार मोठा धक्का

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 09:31 AM IST | Updated On: Aug 27, 2019 09:33 AM IST

    सागर सुरवसे (प्रतिनिधी) सोलापूर 27 ऑगस्ट: सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला चांगलीच ताकद मिळाली. दिलीप सोपल आणि दिलीप माने हे दोन आजी-माजी आमदार बुधवारी शिवबंधन बांधणार आहेत. तर कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक 31 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एकंदरीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं आऊटगोईंग थांबताना दिसत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी