• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स
  • VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

    News18 Lokmat | Published On: Sep 29, 2019 02:54 PM IST | Updated On: Sep 29, 2019 02:54 PM IST

    मुंबई, 29 सप्टेंबर: जागावाटपासंदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक संपली. 2 तारखेला पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. शिवाय 50 जणांची यादी कधीही जाहीर होऊ शकते असंही बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी