• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'आघाडीची हवा संपली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही', मुख्यमंत्री फडणवीस यांची तुफान फटकेबाजी
  • VIDEO: 'आघाडीची हवा संपली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही', मुख्यमंत्री फडणवीस यांची तुफान फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 02:42 PM IST | Updated On: Sep 1, 2019 02:56 PM IST

    लातूर, 01 सप्टेंबर: 'काँग्रेस राष्ट्रवादीत मेगागळती सुरु आहे आणि आम्ही ज्यांना घेणं योग्य आहे त्यांनाचं आमच्या पक्षात घेत आहोत', असं म्हणत आता कॉग्रेसची हवा संपली आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी विरोधकांवर केली. लातूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेत थोरातांच्या व्यक्तव्याचाही समाचार घेतला. तसंच छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशाबाबतही भाष्य केल आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी