Home /News /maharashtra /

VIDEO: मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला? फडणवीसांनी केला खुलासा

नाशिक, 19 सप्टेंबर: नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. या समारोप यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मोदींना भेटले. त्यावेळी मोदींनी काय सल्ला दिला हे सांगितलं आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Cm devendra Fadanvis, Election 2019, General election 2019, Maharashtra Assembly Election 2019, PM narendra modi

    पुढील बातम्या