• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: भाजपचा आत्मविश्वास ओव्हरकॉन्फिडन्स तर ठरणार नाही?
  • SPECIAL REPORT: भाजपचा आत्मविश्वास ओव्हरकॉन्फिडन्स तर ठरणार नाही?

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 11:49 AM IST | Updated On: Sep 13, 2019 11:49 AM IST

    चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) मुंबई,13 सप्टेंबर:विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच काँग्रेस आघाडीच्या आमदारांनी सेना-भाजपात उड्या मारल्याने आता लढायचं तरी कोणा विरोधात असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला आहे. म्हणूनच कदाचित ते आत्ताच निवडणूक जिंकल्याच्या थाटात वावरू लागले आहेत. याउलट विरोधकांची मात्र, पुरती दाणादाण उडाली आहे. त्यामुळे पत्रकारांनाही या निवडणुकीत काहिसा रस वाटेनासा झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी