• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन
  • VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2019 01:42 PM IST | Updated On: Sep 23, 2019 04:22 PM IST

    मुंबई, 23 सप्टेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. युतीबाबत लवकरच निर्णय कळवू आणि नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतही लवकरच कळेल असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी