• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'बिघाड EVMमध्ये नाही विरोधकांच्या खोपडीत आहे', मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर वार
  • VIDEO: 'बिघाड EVMमध्ये नाही विरोधकांच्या खोपडीत आहे', मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर वार

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 09:31 AM IST | Updated On: Aug 31, 2019 09:32 AM IST

    नांदेड, 31 ऑगस्ट: नांदेडमध्ये जनसंवाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांची कन्या जिंकली तर इव्हिएम चांगलं आणि भाजपचा उमेदवार जिंकला तर इव्हिएम वाईट असं असत का कुठे? असं म्हणत इव्हीएममध्ये नाही तर विरोधकांच्या खोपडीत बिघाड आहे असे बोलही मुख्यमंत्र्य़ांनी सुनावले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी