• होम
  • व्हिडिओ
  • 'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...
  • 'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2019 12:59 PM IST | Updated On: Oct 18, 2019 12:59 PM IST

    पुणे, 18 ऑक्टोबर: अजित पवारांनी मला चंपा म्हटलं तर राज ठाकरेंनी तेच म्हणायची गरज नव्हती दुसरं काहीतरी म्हणायचं असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तर आई प्रेमानं मला चंद्या म्हणते हे चंपा म्हणतात, कदाचित त्यांचं जास्त प्रेम असेल. अशीही कोपरखळी त्यांनी मारलीये. पुण्यातल्या सभेत त्यांनी टोलेबाजी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी