• होम
  • व्हिडिओ
  • '...म्हणून काँग्रेसला बळ मिळेल असा निर्णय उद्धव ठाकरे घेणार नाहीत'
  • '...म्हणून काँग्रेसला बळ मिळेल असा निर्णय उद्धव ठाकरे घेणार नाहीत'

    News18 Lokmat | Published On: Oct 27, 2019 05:33 PM IST | Updated On: Oct 27, 2019 05:33 PM IST

    कोल्हापूर, 27 ऑक्टोबर: महायुतीचं सरकार पुन्हा एकदा असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसला बळ मिळेल असं काही करणार नाहीत. आघाडीचे लोकं फसवणारे आहेत हे त्यांना चांगल माहीत आहे. दोन्ही पक्षाचं समाधान आणि सन्मान करून निर्णय होईल असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी