• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मुलाखत; काय म्हणाले छगन भुजबळ?
  • VIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मुलाखत; काय म्हणाले छगन भुजबळ?

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 02:29 PM IST | Updated On: Sep 6, 2019 02:50 PM IST

    वैभव सोनवणे (प्रतिनिधी) पुणे, 6 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत. यावेळी भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी