• होम
  • व्हिडिओ
  • भाजपच्या दबावाला शिवसेना झुगारणार, पाहा SPECIAL REPORT
  • भाजपच्या दबावाला शिवसेना झुगारणार, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Sep 16, 2019 12:19 PM IST | Updated On: Sep 16, 2019 12:34 PM IST

    सागर कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 16 सप्टेंबर: मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतल्या जागावाटपावर चर्चा झाली. भाजपचा दबाव झुगारण्याची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विधानसभा निवडणुकांच्या तारखा आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना-भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असल्यानं जागा वाटपावरुन रस्सीखेच होण्याची चिन्ह आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी