• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: युतीचा तिढा सुटेना! भाजप स्वबळावर लढणार की काडीमोड घेणार?
  • SPECIAL REPORT: युतीचा तिढा सुटेना! भाजप स्वबळावर लढणार की काडीमोड घेणार?

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 08:50 AM IST | Updated On: Sep 20, 2019 08:50 AM IST

    मुंबई, 20 सप्टेंबर: लोकसभेनंतर आता विधानसभेला जागावाटपासंदर्भात शिवसेना भाजपमध्ये वाटाघाटी चालू झाल्या आहेत. शिवसेना-भाजपमध्ये ठरलेला फॉर्म्युला प्रत्यक्षात आला नाही तर युती तुटणार हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. भाजप मात्र यावर बोलायला तयार नाही आणि उद्धव ठाकरे आमच्यात अलबेल असल्याचं दाखवत आहेत. जागावाटपाचा अंतिम फार्म्युला ठरण्यासाठी किमान 25 सप्टेंबरपर्यंत चर्चा सुरुच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. असं असलं तरीही शिवसेना मात्र 50-50च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्यानं आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading