• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: हडपसरमधील भाजप आमदाराची वाट खडतर; विरोधकांकडून जोरदार आव्हान
  • SPECIAL REPORT: हडपसरमधील भाजप आमदाराची वाट खडतर; विरोधकांकडून जोरदार आव्हान

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 02:27 PM IST | Updated On: Sep 3, 2019 02:33 PM IST

    पुणे, 03 सप्टेंबर: पुण्याच्या पूर्व भागातील हडपसर विधानसभेत यंदा भाजपमध्ये सर्वाधिक वादग्रस्त असलेल्या आमदार योगेश टिळेकर यांना तिकीट मिळवणं मोठं अवघड काम आहे. तिकीट मिळालंच तरी जागा टिकवण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असल्यानं मोदी लाटेत 2014 ला त्यांनी विजय मिळवला होता. यावेळी मात्र तशी परिस्थिती नाही. हडपसर विधानसभेचा काय आहे लेखाजोखा पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी