• होम
  • व्हिडिओ
  • उमेदवारी न दिल्यानं नाराजांकडून बंडाचा झेंडा हाती, पाहा SPECIAL REPORT
  • उमेदवारी न दिल्यानं नाराजांकडून बंडाचा झेंडा हाती, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 10:18 AM IST | Updated On: Oct 3, 2019 10:18 AM IST

    मुंबई, 03 ऑक्टोबर: सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळली आहे. तिकीट वाटपानंतर दोन्ही पक्षातल्या बंडखोरांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे निवडणुकीतली रंगत चांगलीच वाढली आहे. पाहा याच संदर्भातील खास रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी