• होम
  • व्हिडिओ
  • काँग्रेस की भाजप? आजोबांनी कानात सांगितलं गुपित, पाहा VIDEO
  • काँग्रेस की भाजप? आजोबांनी कानात सांगितलं गुपित, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 02:28 PM IST | Updated On: Sep 20, 2019 02:28 PM IST

    औरंगाबाद, 20 सप्टेंबर: औरंगाबादमधील फुलांब्रीच्या बाबरा आठवडी बाजारातील जनतेचा कौल कुणाला आहे याचा आढावा घेत असताना एका आजोबांनी चक्क न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीच्या कानात गुपित सांगितलं. फुलंब्रीमध्ये काँग्रेसची हवा आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी