• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'जसा मुंगळा गुळाला चिकटून बसतो...' अमोल कोल्हेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
  • VIDEO: 'जसा मुंगळा गुळाला चिकटून बसतो...' अमोल कोल्हेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 10:05 AM IST | Updated On: Aug 28, 2019 10:06 AM IST

    पंढरपूर, 28 ऑगस्ट: शिवस्वकाज्य यात्रेतून खासदार अमोल कोल्हे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले होते कर्ज माफी नाही केली, तर सत्तेला लाथ मारू पण हे जसा गुळाला मुंगळा चिकटून बसतो तसे ते बसले आहेत. यांच्या खिशातले राजीनामे भिजून गेले पण यांनी राजीनामे काय दिला नाहीत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी