• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: खासदार अमोल कोल्हेंनी सुरेश धस यांची उडवली खिल्ली
  • VIDEO: खासदार अमोल कोल्हेंनी सुरेश धस यांची उडवली खिल्ली

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 01:01 PM IST | Updated On: Aug 28, 2019 01:30 PM IST

    इंदापूर, 28 ऑगस्ट: राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल आमदार सुरेश धस यांचा मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात ढोल वाजवलेला चांगलाच राजकिय वर्तुळात चर्चेत आला आहे. या ढोल वाजवण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणालेत, राष्ट्रवादीनं ज्यांना ९-९ खात्यांचं राज्यमंत्री केलं, महानंद सारख्या डेअरीचे अध्यक्षपद दिले, ते आता पक्षांतर झाल्यानंतर ढोल वाजवताना दिसत आहेत. असं म्हणत त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांची खासदार अमोल कोल्हे यांनी खिल्ली उडवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading