Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • 'भाई पण नाही छोटाही अन् मोठाही नाही', कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ
  • 'भाई पण नाही छोटाही अन् मोठाही नाही', कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 11:39 AM IST | Updated On: Sep 20, 2019 12:31 PM IST

    रायगड, 20 सप्टेंबर: नाशिक दौरयात मोदींनी युतीचा 'य' सुदधा उच्‍चारला नाही. मुंबईला उद्धव ठाकरे यांना छोटे भाई म्‍हणाले. पण आज भाई पण नाही छोटेपण नाही मोठेपण नाही, असा टोला राष्‍ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्‍हे यांनी शिवसेनेला लगावला. राष्‍ट्रवादीच्या शिवस्‍वराज्‍य यात्रेदरम्यान त्यांनी ही टीका केली