• होम
  • व्हिडिओ
  • 'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO
  • 'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 22, 2019 03:07 PM IST | Updated On: Sep 22, 2019 03:08 PM IST

    मुंबई, 22 सप्टेंबर: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गोरेगावमध्ये प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील तर महाराष्ट्रात बहुमतानं एनडीएचं सरकार येईल असंही विधान त्यांनी केलं. तर कलम 370 ला विरोध करणाऱ्यांवर हल्लाबोलही केला आहे. तर प्रचाराचा मुद्दा कलम 370 असल्याचंही यावेळी स्पष्ट झालं आहे. युतीबाबत मात्र कोणताही उल्लेख न करता थेट एनडीएचं सरकार येईल एवढंच शाहांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading