VIDEO: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस येणार! अमित शाहांकडून मोठी घोषणा

मुंबई, 22 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत दाखल झाले आहेत. कलम 370 रद्द केल्याच्या मुद्द्यावर मुंबईत अमित शहा यांचं व्याख्यान झालं. या व्याख्यानाच्या माध्यमातूनच अमित शाहांनी भाजपच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आहे. तसंच यावेळी अमित शहा यांनी युतीचा फॉर्म्युला तयार होण्याआधीच मुख्यमंत्रिपदावर भाष्य करून शिवसेनेवर कुरघोडी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.