• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कामाला लागा, डेंग्यूच कारण चालणार नाही! अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या
  • VIDEO: कामाला लागा, डेंग्यूच कारण चालणार नाही! अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2019 11:07 AM IST | Updated On: Sep 23, 2019 04:26 PM IST

    पुणे, 23 सप्टेंबर: आघाडीचा पुणे शहरासाठीचा फॉर्म्युला ठरला आहे. अजित पवारांनी आज त्यांच्या पुण्यातील भाषणात याची घोषणा केली.पुणे शहरातील एकूण 8 जागांपैकी काँग्रेस 3, राष्ट्रवादी 4 तर मित्रपक्ष 1 जागा लढवणार आहे. कोथरूडची जागा मित्रपक्षाकडे गेली आहे. तोंडावर निवडणूक आली आहे त्यामुळे तिकीटावरून रूसवे फुगवे बाळगू नका. सगळ्यांनी कामाला लागा. असं सांगताना अजित पवारांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी