Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • विधानसभेआधी पवार काका-पुतण्यात भगवा वाद? पाहा SPECIAL REPORT
  • विधानसभेआधी पवार काका-पुतण्यात भगवा वाद? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2019 12:20 PM IST | Updated On: Sep 17, 2019 01:37 PM IST

    मुंबई, 17 सप्टेंबर: राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर भगवा झेंडा लावण्यावरून पवार काका-पुतण्यामध्येच मतभिन्नता असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर भगवा झेंडा लावण्याबाबत अजित पवार आग्रही असले तरी ते त्यांचं वयक्तिक मत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.