• मतदानानंतर काय म्हणाले अजित पवार? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 07:45 AM IST | Updated On: Oct 21, 2019 07:45 AM IST

    बारामती, 21 ऑक्टोबर: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतल्या काटेवाडी इथे मतदान केलं. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांनीही मतदान केलं

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी