मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्यात आज 68,537 रुग्णांची कोरोनावर मात; बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

राज्यात आज 68,537 रुग्णांची कोरोनावर मात; बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

त्यामुळे सणा सुदीचे दिवस असले तरी बाजारात अनावश्यक गर्दी करू नका असा सल्लाही सरकारने दिला आहे.

त्यामुळे सणा सुदीचे दिवस असले तरी बाजारात अनावश्यक गर्दी करू नका असा सल्लाही सरकारने दिला आहे.

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. कारण, कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

मुंबई, 29 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्ण वाढीला थोडाफार ब्रेक लागल्याचं दिसत आहे. आज राज्यात (Maharashtra) कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज राज्यात 68537 रुग्ण बरे होऊन घरी (patients discharged), यामुळे राज्यात आजपर्यंत 37,99,266 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.89 टक्के इतके झाले आहे.

आज राज्यात 66,159 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,68,16,075 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 45,39,553 म्हणजेच 16.93 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,19,759 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 30,118 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आता 6,70,301 सक्रिय रुग्ण आहेत. पाहूयात कुठल्या जिल्ह्यात किती सक्रिय रुग्ण

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई६४४५८३५६२७३८१३०३६१५५४६७२५५
ठाणे५०८०२८४४४२११६८१३३१५६९७३
पालघर८६९६१६८९६७१२२५१०१६७५९
रायगड१२०१६७१०४१७१२०८५१३९०९
रत्नागिरी२२८५११४७८३५२१७५४५
सिंधुदुर्ग१२२८८९९६१३२५२००२
पुणे८३३२४३७१९२२१९४३८५५१०४५२९
सातारा१००२४५८०५२४२२५३१७४५९
सांगली७८१८४६३०४८२०३९१३०९५
१०कोल्हापूर६४८०९५५२१५१७८८७८०३
११सोलापूर१०३८२८८४६००२५०३५९१६६६६
१२नाशिक३०८११८२५२१२९३०३४५२९५४
१३अहमदनगर१६७१९९१४२१२४१९५०२३१२४
१४जळगाव११७४१६१०२१०८१८८७२८१३३९३
१५नंदूरबार३४४९१२६५७१५४२७३७७
१६धुळे३७५३५३३०४२४३३१०४०५०
१७औरंगाबाद१२३५३३१०६९२५१९४५१४१४६४९
१८जालना४३७१३३६२३३६३१६८४८
१९बीड५३४७०४१७९५८७८१०७८८
२०लातूर७०४१३५६७८८१०९५१२५२६
२१परभणी३५३७१२४७३३५६८१११००५९
२२हिंगोली१३३६३११२५४१७४१९३५
२३नांदेड८०६२८६९६८२१५७८९३६०
२४उस्मानाबाद३८४५६२९९५७८७५१८७६०६
२५अमरावती६३२९९५५१८४८७०७२४३
२६अकोला४०१८६३४८३१६१०४७४१
२७वाशिम२६६०५२२९३४२८१३३८७
२८बुलढाणा४४३३९३६०४६३६१७९२७
२९यवतमाळ४९२२४३६८२५९१९११४७६
३०नागपूर४१३९८१३२८८१७५०९०४६८००२८
३१वर्धा४१६५२३३६८६५२३८१७३६२
३२भंडारा४९७३७३७९६१४६३११३०९
३३गोंदिया३२०५४२४४०४३३३७३११
३४चंद्रपूर६००१६३२७८४६१७२६६१३
३५गडचिरोली१९४२११५०१४१८४४२१४
इतर राज्ये/ देश१४६११८२६
एकूण४५३९५५३३७९९२६६६७९८५२००१६७०३०१

Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला

आज कुठल्या जिल्ह्यात/शहरात किती रुग्ण?

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका४१७४६४४५८३८२१३०३६
ठाणे११६०८३०७४१०९१
ठाणे मनपा८४२१२११४७१५१५७९
नवी मुंबई मनपा५५९१०१०८६१३११
कल्याण डोंबवली मनपा८६४१२६५६७१७१२४९
उल्हासनगर मनपा१२९१८९५१४११
भिवंडी निजामपूर मनपा३४१०१५८३८३
मीरा भाईंदर मनपा४६१४७०४५७८९
पालघर६५०३२९९२३४४
१०वसईविरार मनपा८०४५३९६९८८१
११रायगड१०६३६३३८२१२५८
१२पनवेल मनपा६०४५६७८५११८२७
ठाणे मंडळ एकूण११३४४१३५९७३९१४४२३१५९
१३नाशिक१७५४१०८६४४२०१२९६
१४नाशिक मनपा२६६३१९०६२६१५१५३७
१५मालेगाव मनपा१३८८४८२०१
१६अहमदनगर२११७११५३६२२४१२३१
१७अहमदनगर मनपा७०३५१८३७१४७१९
१८धुळे१९९२११९७२४०
१९धुळे मनपा१०२१६३३८१९३
२०जळगाव९२७८९०६३१३१४३०
२१जळगाव मनपा३२८२८३५३१७४५७
२२नंदूरबार११६१३४४९१२६५४२
नाशिक मंडळ एकूण९९६७६६४७५९१२९७८४६
२३पुणे४३३२२०३४३०३६२४८३
२४पुणे मनपा५०९७४२६५९३९४५४४९
२५पिंपरी चिंचवड मनपा२४५७२०३२२०१६१५०६
२६सोलापूर२०८९७७५१८१४९५
२७सोलापूर मनपा३२०२६३१०२७१००८
२८सातारा२१७५१००२४५३२२२५३
पुणे मंडळ एकूण१६४७०१०३७३१६२१४१४१९४
२९कोल्हापूर६३८४५२८७१४१३२७
३०कोल्हापूर मनपा२०४१९५२२४६१
३१सांगली१२५३५३५२४१९१३२४
३२सांगली मिरज कुपवाड मनपा२८२२४६६०७१५
३३सिंधुदुर्ग१४११२२८८१२३२५
३४रत्नागिरी९१८२२८५१५२१
कोल्हापूर मंडळ एकूण३४३६१७८१३२५३४६७३
३५औरंगाबाद९१३४०५३५४६२
३६औरंगाबाद मनपा५०८८२९९८१८१४८३
३७जालना६९१४३७१३१८६३१
३८हिंगोली१५२१३३६३१७४
३९परभणी९९१२०४१४३०७
४०परभणी मनपा३२२१४९५७२६१
औरंगाबाद मंडळ एकूण३५७७२१५९८०५७३३१८
४१लातूर८२८५१३७८७४२
४२लातूर मनपा२९४१९०३५३५३
४३उस्मानाबाद९२२३८४५६८७५
४४बीड१५११५३४७०१६८७८
४५नांदेड४९८३९५०६८८२
४६नांदेड मनपा३२३४११२२६९६
लातूर मंडळ एकूण४३७६२४२९६७३८४४२६
४७अकोला१७११४५७६२०९
४८अकोला मनपा३१९२५६१०४०१
४९अमरावती७१२२५९६९४५८
५०अमरावती मनपा१८१३७३३०४१२
५१यवतमाळ१४८७४९२२४१६९१९
५२बुलढाणा११३१४४३३९३६१
५३वाशिम३१९२६६०५१५२८१
अकोला मंडळ एकूण४३२०२२३६५३४०३०४१
५४नागपूर२९६७९६७४९२३१२५२
५५नागपूर मनपा४८०८३१७२३२४२३८३८
५६वर्धा१४३५४१६५२५२३
५७भंडारा११०६४९७३७१७४६३
५८गोंदिया५६६३२०५४३३३
५९चंद्रपूर९५८३८७३३३९१
६०चंद्रपूर मनपा२२०२१२८३२२६
६१गडचिरोली६०९१९४२११८४
नागपूर एकूण१२६६९६१६८६१९६७२१०
इतर राज्ये /देश१४६११८
एकूण६६१५९४५३९५५३७७१६७९८५

आज राज्यात 771 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 383 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 165 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 223 मृत्यू हे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra