• होम
  • व्हिडिओ
  • सत्तासंघर्षावर प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO
  • सत्तासंघर्षावर प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 11, 2019 11:58 AM IST | Updated On: Nov 11, 2019 11:58 AM IST

    मुंबई, 11 नोव्हेंबर: राज्यातील सत्ता संघर्षावर प्रफुल्ल पटेल यांनी पतिक्रिया दिली आहे. शिवसेनेकडून अद्याप असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र भाजपने घेतलेल्या निर्णयानंतर आता आम्ही चर्चा करून पुढची दिशा ठऱवू अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी