SPECIAL REPORT: भाजपची साथ सोडून हाती घेणार 'धनुष्यबाण'? काय आहे पंकजा मुंडेंच्या मनात?
SPECIAL REPORT: भाजपची साथ सोडून हाती घेणार 'धनुष्यबाण'? काय आहे पंकजा मुंडेंच्या मनात?
News18 Lokmat |
Published On: Dec 3, 2019 11:41 AM IST | Updated On: Dec 3, 2019 11:41 AM IST
बीड, 03 डिसेंबर: पंकजा मुंडे भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नुकतीचं त्यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यानंतर या चर्चेला उधाण आलं आहे.