Home /News /maharashtra /

पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा होणार फेरविचार?

पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा होणार फेरविचार?

Youtube Video

<strong>मुंबई, 03 डिसेंबर:</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ठाकरे सरकारनं जोरदार झटका दिला आहे. नव्या सरकारानं बुलेट ट्रेनच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच फडणवीस सरकारनं घेतलेले मोठे निर्णय आणि प्रकल्पही ठाकरे सरकारच्या रडावर आले आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 03 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ठाकरे सरकारनं जोरदार झटका दिला आहे. नव्या सरकारानं बुलेट ट्रेनच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच फडणवीस सरकारनं घेतलेले मोठे निर्णय आणि प्रकल्पही ठाकरे सरकारच्या रडावर आले आहेत.
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Bullet train, Congress, Maharashtra, NCP, PM narendra modi, Shivsena, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या