• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीनंतर पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे?
  • VIDEO : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीनंतर पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे?

    News18 Lokmat | Published On: Nov 23, 2019 02:01 PM IST | Updated On: Nov 23, 2019 02:01 PM IST

    मुंबई, 23 नोव्हेंबर: देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी