Home /News /maharashtra /

BREAKING : शिवसेनेचे आणखी 4 आमदार शिंदे गटात, पहिला VIDEO आला समोर!

BREAKING : शिवसेनेचे आणखी 4 आमदार शिंदे गटात, पहिला VIDEO आला समोर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेला (Shivsena) लागलेली गळती काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता काहीच वेळापूर्वी शिवसेनेचे चार आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात दाखल झाले आहेत.

पुढे वाचा ...
    गुवाहाटी, 23 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेला (Shivsena) लागलेली गळती काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता काहीच वेळापूर्वी शिवसेनेचे चार आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात दाखल झाले आहेत. दीपक केसरकर, आशिष जैस्वाल, सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे चार आमदार आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे किती आमदार? 1 शंभुराज देसाई- पाटण 2 संजय शिरसाट- औरंगाबाद 3 किशोर पाटील- पाचोरा 4 प्रकाश सुर्वे- मागठाणे 5 लता सोनावणे- चोपडा 6 यामिनी जाधव- भायखळा 7 सुहास कांदे- नांदगाव 8 विश्वनाथ भोईर- कल्याण पश्चिम 9 अनिल बाबर- खानापूर 10 चिमणराव पाटील- एरंडोल 11 शहाजी पाटील- सांगोला 12 शांताराम मोरे- भिवंडी ग्रामीण 13 श्रीनिवास वनगा- पालघर 14 बालाजी किणीकर- अंबरनाथ 15 रमेश बोरणारे- वैजापूर 16 प्रदीप जयस्वाल- औरंगाबाद 17 संजय रायमुलकर- मेहकर 18 महेंद्र दळवी- अलिबाग 19 महेंद्र थोरवे- कर्जत 20 भरत गोगावले- महाड 21 संदीपान भुमरे- पैठण 22 तानाजी सावंत- परांडा 23 बालाजी कल्याणकर- नांदेड 24 अब्दुल सत्तार- सिल्लोड 25 प्रताप सरनाईक- ओवळा माजीवाडा 26 ज्ञानराज चौघुले- उमरगा 27 संजय गायकवाड- बुलडाणा 28 कोरेगाव- महेश शिंदे 29 एकनाथ शिंदे- कोपरी-पाचपाखाडी 30 गुलाबराव पाटील 31 योगेश कदम 32 दीपक केसरकर 33 सदा सरवणकर 34 मंगेश कुडाळकर प्रहार राजकुमार पटेल बच्चू कडू अपक्ष राजेंद्र पाटील- शिरोळ नरेंद्र भोंडेकर- भंडारा मंजुळा गावित चंद्रकांत पाटील आशिष जैस्वाल
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या