• होम
  • व्हिडिओ
  • सत्तासंघर्षात पावरफूल 'काका विरुद्ध पुतण्या' नवा अंक; पाहा SPECIAL REPORT
  • सत्तासंघर्षात पावरफूल 'काका विरुद्ध पुतण्या' नवा अंक; पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Nov 25, 2019 01:15 PM IST | Updated On: Nov 25, 2019 01:15 PM IST

    मुंबई, 25 नोव्हेंबर: अजित पवारांच्या राजकीय बंडामुळं पवार कुटुंबातही काका विरुद्ध पुतण्या असा राजकीय संघर्ष सुरु झालाय. खरं तर राज्यातील अनेक राजकीय घराण्यांत असा संघर्ष यापूर्वी झाल्याचं बघितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी