• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : 5 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार; 12 जुलैपर्यंत कुठलीही कारवाई टळली

Live Updates : 5 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार; 12 जुलैपर्यंत कुठलीही कारवाई टळली

शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू आहे.

 • News18 Lokmat
 • | June 27, 2022, 15:22 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:55 (IST)

  29 जूनला भाजपच्या आमदारांनी मुंबईत हजर राहावं
  बुधवारी स.11 पर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना
  भाजप, मित्रपक्षांच्या आमदारांना तातडीच्या सूचना
  राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदारांना अलर्ट

  21:56 (IST)

  तिकडे बसून आम्हाला हिंदुत्व शिकवतायत - आदित्य
  आपल्याला धोका आपल्या लोकांनीच दिला - आदित्य
  धरून बांधून त्यांना घेऊन गेले आहेत - आदित्य ठाकरे
  शिवसेनेचा दुसरा गट होऊच शकत नाही - आदित्य
  जे फुटीरतावादी आहेत ते अपात्र ठरणारच - आदित्य
  'निवडणूक लढवावी, हरवल्याशिवाय राहणार नाही'
  विधानभवनची पायरी चढू देणार नाही - आदित्य ठाकरे
  काही आमदार आमच्या संपर्कात - आदित्य ठाकरे

  21:32 (IST)

  कॉंग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
  महाविकास आघाडी 5 वर्षं चालणार - पटोले
  महाविकास आघाडी एकत्र आहे - थोरात
  'आम्ही एकत्र चर्चा केली, सर्व ठीक होईल'

  21:32 (IST)

  कॉंग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
  महाविकास आघाडी पूर्ण स्थिर - पटोले
  आमच्याकडे पूर्ण बहुमत - नाना पटोले
  कॉंग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंसोबतच - थोरात

  20:36 (IST)

  रोहित पवार शरद पवारांच्या भेटीला
  रोहित पवार 'सिल्व्हर ओक'वर दाखल

  20:6 (IST)

  मविआचा 'मातोश्री'वर बैठकांचा सिलसिला
  सुभाष देसाई, अरविंद सावंतांनी घेतली भेट
  'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंसोबत केली चर्चा
  गृहमंत्री, मुख्यमंत्री, जयंत पाटलांची बैठक संपली
  बाळासाहेब थोरात, नितीन राऊत 'मातोश्री'वर
  थोरात, नितीन राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

  20:2 (IST)

  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत मातोश्रीवर पोहचले, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

  20:2 (IST)

  बाळासाहेब थोरात, नितीन राऊत 'मातोश्री'वर
  थोरात, नितीन राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

  20:2 (IST)

  बाळासाहेब थोरात, नितीन राऊत 'मातोश्री'वर
  थोरात, नितीन राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

  20:1 (IST)

  थोड्याच वेळात शरद पवार सिल्वर ओकला पोहचणार. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शरद पवार दिल्लीहून मुंबईत दाखल

  देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचे आणि महाराष्ट्रातल्या उलथापालथीचे महत्त्वाचे अप़डेट्स -