• होम
  • व्हिडिओ
  • महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये 11 तासांपासून अडकलेल्या प्रवाशांचं बचावकार्य सुरू, पाहा GROUND REPORT
  • महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये 11 तासांपासून अडकलेल्या प्रवाशांचं बचावकार्य सुरू, पाहा GROUND REPORT

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 10:40 AM IST | Updated On: Jul 27, 2019 10:54 AM IST

    बदलापूर, 27 जुलै: मुसळधार पावसामुळे बदलापूर वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्रीपासून कासगाव इथे अडकली आहे. या एक्स्प्रेसमध्ये साधारण 1500 प्रवासी अडकले आहेत. यांच्या बजावासाठी एनडीआरएफची एक तुकडी दाखल झाली आहे. 90 लोकांची टीम आणि 12 बोटी घेऊन ही टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी पोहोचली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी