• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोरडंठाक ! मराठवाड्याकडे पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत
  • VIDEO : कोरडंठाक ! मराठवाड्याकडे पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 08:29 PM IST | Updated On: Jul 4, 2019 08:29 PM IST

    उस्मानाबाद, 4 जुलै : राज्यातल्या बहुतांश भागात धो-धो बरसणारा पाऊस अजूनही मराठवाड्यावर रुसला आहे. कारण आठही जिल्ह्यात म्हणजे उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबादमध्ये पेरणीपुरताही पाऊस पडलेला नाही. प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आठही जिल्ह्यात मिळून आतापर्यंत फक्त 12 टक्के इतकीच पेरणी झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातले लाखो शेतकरी रोज आभाळाकडे डोळे लावून बसलेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading