LIVE NOW

LIVE : काँग्रेसच्या खासदारांचं Corovirus मुळे निधन

कोरोनाचे अपडेट्स त्याच सोबत राज्य आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा थोडक्यात.

Lokmat.news18.com | August 28, 2020, 10:14 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 28, 2020
auto-refresh

Highlights

10:12 pm (IST)

काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांचं कोरोनामुळे निधन

काँग्रेसचे कन्याकुमारी इथले खासदार वसंत कुमार यांना कोरोनाची लागण झाली होती.

10 ऑगस्टपासून ते रुग्णालयात दाखल होते.

चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

10:02 pm (IST)

कन्याकुमारीचे काँग्रेस खासदार वसंत कुमारांचं निधन
कोरोनाच्या संक्रमणामुळे होते हॉस्पिटलमध्ये दाखल

 

10:02 pm (IST)

डॉ.शिवलिंग शिवाचार्यांवर समाधी घेण्यासाठी दबाव?
'कुणी दबाव टाकत असेल त्याची चौकशी झाली पाहिजे'
अॅड. सतीश तळेकरांची गृहविभागाकडे मागणी

9:23 pm (IST)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण
सीबीआयकडून रियाची मॅरेथॉन चौकशी पूर्ण
रिया चक्रवर्तीला पुन्हा चौकशीसाठी बोलवणार

9:21 pm (IST)

कुस्तीपटू विनेश फोगट Covid-19 पॉझिटिव्ह

यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेली कुस्तीपटू विनेश फोगट हिला Coronavirus ची लागण झाली आहे.

आपली प्रकृती ठीक आहे. आपण यातून लवकर बाहेर पडू, असं विनेशने ट्वीट केलं आहे.


8:20 pm (IST)

मुंबई - आरेमधील मेट्रो कारशेड राज्य सरकार दुसरीकडे हलवण्याची शक्यता, गोरेगावच्या पहाडी भागात मेट्रो कारशेड हलवण्याबाबत राज्य सरकारची मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

7:50 pm (IST)

राज्यात आज कोरोनाचे 14 हजार 364 नवे रुग्ण
राज्यात आज 331 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यात 11 हजार 607 रुग्ण बरे होऊन घरी

7:40 pm (IST)

राज्यातील जिम सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक -मुख्यमंत्री
'मार्गदर्शक तत्वं जिम मालकांनी शासनास सादर करावीत'
'कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वं द्यावीत'
त्या आधारे जिम सुरू करण्याचा निर्णय घेऊ -उद्धव ठाकरे

7:39 pm (IST)

राज्यातील जिम सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक -मुख्यमंत्री
'मार्गदर्शक तत्वं जिम मालकांनी शासनास सादर करावीत'
'कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वं द्यावीत'
त्या आधारे जिम सुरू करण्याचा निर्णय घेऊ -उद्धव ठाकरे

7:23 pm (IST)

सिद्धार्थ पिठानीला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं
सिद्धार्थ पिठानीला सीबीआयकडून अटकेची शक्यता

Load More
मुंबई, 28 ऑगस्ट : देश आणि राज्यातील कोरोनाचे अपडेट्स त्याच सोबत राज्य आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा थोडक्यात.