LIVE NOW

LIVE : 'आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला पाहिजे', संभाजीराजे आक्रमक

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभररातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Lokmat.news18.com | October 4, 2020, 10:20 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 4, 2020
auto-refresh

Highlights

10:20 pm (IST)

उद्या कॉंग्रेसचं गांधींच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन; बाळासाहेब थोरात आणि एकनाथ गायकवाडांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, हाथरसमधील पीडितेला न्याय मिळून देण्यासाठी आक्रमक

9:30 pm (IST)

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 2109 नवे रुग्ण
मुंबईत दिवसभरात कोरोनामुळे 48 रुग्णांचा मृत्यू

9:30 pm (IST)

राज्यात दिवसभरात 13 हजार 702 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 326 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 15048 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात सध्या 2 लाख 55 हजार 281 अॅक्टिव्ह रुग्ण

8:06 pm (IST)

उच्च-तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंतांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह
उदय सामंत यांचे क्वारंटाईन दिवसही पूर्ण
उदय सामंत उद्यापासून कामकाजाला करणार सुरुवात

 

6:30 pm (IST)

मुंबई अग्निशमन दलात लवकरच रिक्त पदं भरणार
नवीन भरतीसाठी महापालिका आयुक्तांची परवानगी

4:24 pm (IST)

उद्या EWS मध्ये आरक्षण नाकारलं तर? -संभाजीराजे
'ज्याची नियुक्ती झाली आहे, त्याची नियुक्ती करा'
सरकारच्या हातात जे आहे ते आधी करा -संभाजीराजे

 

4:16 pm (IST)

कोल्हापुरात सकल मराठा समाज एकवटला
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी चर्चा
'आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला पाहिजे'
चर्चेतले मुद्दे वकिलांपर्यंत पोहोचवणार -संभाजीराजे
वकिलांनी पुढे काय करायचं ते ठरवावं -संभाजीराजे
'आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाईदेखील महत्वाची'
'मागे काय झालं यापेक्षा पुढे काय करायचं?'
याचा विचार करण्याची गरज -संभाजीराजे छत्रपती
बहुजनांना एका छताखाली आणण्याचे प्रयत्न -संभाजीराजे
कायदेशीर लढा देणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहा -संभाजीराजे
आर्थिक दुर्बल घटकात आरक्षण नको -संभाजीराजे छत्रपती
जाचक अटी मराठा समाजाला मान्य नाहीत -संभाजीराजे

 

3:31 pm (IST)

राज्यात कोरोनासंदर्भात 2 लाख 75 हजार गुन्हे -गृहमंत्री
29 कोटी 66 लाखांची दंड आकारणी -अनिल देशमुख

12:35 pm (IST)

हाथरसच्या घटनेमुळे भारत हादरला
यूपीमध्ये महिला सुरक्षित नाहीत -राजीव सातव
प्रशासनाची मानसिकता बदलणं गरजेचं -सातव
हे उत्तर प्रदेश सरकारचं अपयश -राजीव सातव
सरकारनं संवेदनशील राहायला हवं -राजीव सातव
यूपी सरकार कुणाला वाचवतंय? -राजीव सातव
भाजपचा प्रशासनावर अंकूश नाही -राजीव सातव

11:06 am (IST)

'सुशांतच्या नावानं राजकारण करणारे कुठे गेले?'
'एम्स'च्या रिपोर्टवरून किशोरी पेडणेकरांची टीका
'एम्स'च्या टीमनंच उत्तर दिलं -किशोरी पेडणेकर
मुंबई पोलिसांची बाजू योग्य ठरली -महापौर
मुंबई पोलिसांवर संशय का घेतला? -महापौर
मुंबई पोलिसांची जगभरात कीर्ती -महापौर

Load More
कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभररातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...