LIVE NOW

LIVE: कोल्हापुरात झुणका भाकर खाऊन शेतकरी करणार आंदोलन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | December 3, 2020, 8:45 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 3, 2020
auto-refresh

Highlights

8:17 pm (IST)

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात
झुणकाभाकर खाऊन करणार शेतकरी आंदोलन
दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन
माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात
रात्रभर स्वाभिमानीचे कार्यकर्ते करणार आंदोलन
भजन-कीर्तन म्हणत स्वाभिमानी करणार आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

7:54 pm (IST)

मुंबई - कांदिवलीतील धक्कादायक घटना
एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
वडील, मुलगा आणि मुलीनं संपवलं जीवन
आर्थिक कारणामुळे आत्महत्येचा अंदाज

7:44 pm (IST)

केंद्रीय कृषीमंत्री, शेतकरी नेत्यांमध्ये झाली बैठक
केंद्रीय कृषीमंत्री, शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा
दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडली बैठक
बैठकीत आजही कोणताही तोडगा नाही
'सरकारनं, शेतकऱ्यांनी आपले मुद्दे मांडले'
5 डिसेंबरला पुन्हा बैठक होणार -तोमर
शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन

 

7:23 pm (IST)

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसलेंना 7 कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर, जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव, भारताला पहिल्यांदाच मिळाला सन्मान

7:17 pm (IST)

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांवर लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी, संजय राऊतांची प्रकृती आता स्थिर

7:00 pm (IST)

ब्रिटननंतर भारत सरकारही गुड न्यूज देणार?
डिसेंबर अखेरीस भारतात कोरोनाची लस?

6:31 pm (IST)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ मतमोजणी
आघाडीचे सतीश चव्हाण आघाडीवर
पहिल्या फेरीत 10906 मतांची आघाडी

6:23 pm (IST)

नागपूर पदवीधर मतदारसंघ मतमोजणी
पहिल्या फेरीत वंजारी आघाडीवर
अभिजीत वंजारी काँग्रेसचे उमेदवार

 

6:10 pm (IST)

'मैदानात येऊन टोलेबाजीचा वेगळा अनुभव'
अनेकांनी शिवसेनेला गृहित धरलं -मुख्यमंत्री
'सरकारच्या पाठीशी जनतेचे आशीर्वाद'
शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही -उद्धव ठाकरे
संघर्ष करत इथपर्यंत आलोय -मुख्यमंत्री
तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही -उद्धव ठाकरे
'शरद पवार सतत काम करत असतात'
सरकार उत्तम प्रकारे चाललंय -मुख्यमंत्री
पदोपदी सर्वांचं सहकार्य मिळालं -मुख्यमंत्री
जनतेचा सरकारवर विश्वास -उद्धव ठाकरे
'कोरोना संकटात राजकारण करणं दुर्दैवी'
कोरोनाचे आकडे लपवले नाहीत -मुख्यमंत्री
कोरोनावर लवकर मात करणार -मुख्यमंत्री
'महाराष्ट्र कधी घाबरला नाही, घाबरणार नाही'
'महाराष्ट्र राजकीय संकटालाही पळवून लावेल'
मुख्यमंत्र्यांचं पुस्तक प्रकाशन समारंभात वक्तव्य

 

5:56 pm (IST)

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तिकेचं प्रकाशन
वर्षभरातील कामगिरीवर सरकारचं पुस्तक
मुख्यमंत्री, पवारांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा
'सरकारच्या प्रत्येक प्रतिनिधीचं उत्तम काम'
राज्य सरकार खंबीरपणे काम करतंय -शरद पवार
'सत्तेत आल्यानंतर संकटांची मालिका'
'कोरोना काळात सरकार डगमगलं नाही'
जनतेची संकटात सरकारला साथ -पवार
'प्रत्येकानं जबाबदारी समर्थपणे सांभाळली'
सरकारमध्ये चांगला समन्वय -शरद पवार
'राज्य संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न'

Load More
मुंबई, 3 डिसेंबर : कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स
corona virus btn
corona virus btn
Loading