LIVE NOW

LIVE : पुणेकरांनो सावधान! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वेधशाळेचा इशारा

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर....

Lokmat.news18.com | October 20, 2020, 11:43 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 20, 2020
auto-refresh

Highlights

11:41 pm (IST)

पुणे : 

पुणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन

पुणे, नाशिकसह मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात मागील 30 मिनिटांपासून विजांचा कडकडाट

मुसळधार पावसाचा इशारा

प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातलं आहे

9:41 pm (IST)

अंबरनाथ - दोन गट क्षुल्लक कारणावरून भिडले
पालेगावची हाणामारीची घटना मोबाईलमध्ये कैद
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा
दोन गटांतील हाणामारीत अनेक जण जखमी

8:42 pm (IST)

सरसकट सर्वांनाच लोकल प्रवासाची मुभा मिळणार का? उद्या मंत्रालयात राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक

 

8:31 pm (IST)

राज्यात आज कोरोनाचे 8,151 नवीन रुग्ण
राज्यात आज 213 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
राज्यात आज 7,429 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 86.5%

 

8:03 pm (IST)

मास्कचे नवे दर 3 रुपयांपासून 125 रुपयांवर
मास्क दर निश्चितीबाबत राज्य सरकारचे आदेश

7:30 pm (IST)

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर 
21 पासून सुरू होणाऱ्या परीक्षा 26 तारखेपासून सुरू होणार
अनिश्चित पाऊस, वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे परीक्षा लांबणीवर टाकल्याचं विद्यापीठाकडून स्पष्ट
27 ऑक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षांचं नव्यानं वेळापत्रक जाहीर होणार

6:56 pm (IST)

अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या उस्मानाबाद दौऱ्यावर

6:48 pm (IST)

इतर मागासवर्ग समाजाच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली

6:45 pm (IST)

केळी उत्पादकांना पीक विम्याच्या निकषांमुळे लाभ मिळत नसल्याबद्दल मुख्यमंत्री लिहिणार केंद्राला पत्र, पीक विमा कंपन्यांसमवेत तातडीनं बैठक आयोजित करण्याचे निर्देश

6:28 pm (IST)

नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचं काम सुरू -कृषीमंत्री
पंचनामे पूर्ण करून मदतीसंदर्भात लवकरच निर्णय -भुसे

Load More
कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर....