LIVE NOW

LIVE: आमदार सतीश चव्हाण यांच्या सत्कार समारंभात गोंधळ, शिक्षकांनीच दिल्या घोषणा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | December 20, 2020, 8:05 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 20, 2020
auto-refresh

Highlights

8:05 pm (IST)

'मुंबई मेट्रोची कामं दर्जेदार, वेळेत पूर्ण करा'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश
मेट्रोच्या प्रगतिपथावरील कामांचा आढावा
मेट्रो मार्गिका चाचणी इंजिनचीही पाहणी

 

7:43 pm (IST)

जालना - सतीश चव्हाणांच्या सत्कारात गोंधळ
विनाअनुदानित शिक्षकांचा भाषणाला विरोध
राजेश टोपे, आमदार गोरंट्याल हेही होते उपस्थित
मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण

7:39 pm (IST)

भिवंडी - वळगावच्या हद्दीत गोदामाला आग
तीन गोदामं आगीच्या विळख्यात
अग्निशमनकडून आग विझवण्याचे प्रयत्न
लाखो रुपयांचे धाग्याचे कोम जळून खाक
सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
गोदामाला लागलेल्या आगीचं कारण अस्पष्ट

 

6:48 pm (IST)

शरद पवारांनी मेट्रोबाबत अहवाल वाचावा, शरद पवारांशी आमचे कितीही मतभेद असले तरी पवारसाहेब अहवाल वाचतील आणि प्रॅक्टिकल निर्णय घेतील, ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत -देवेंद्र फडणवीस

6:30 pm (IST)

पश्चिम बंगालमध्ये अमित शाहांचं शक्तिप्रदर्शन
बोलपूरमध्ये अमित शाहांचा भव्य रोड शो
अमित शाहांच्या रोड शोला मोठी गर्दी
'मोदींच्या नेतृत्वात 200हून अधिक जागा जिंकू'
रोड शोनंतर अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास

5:14 pm (IST)

'मेट्रो प्रकल्पात राज्याइतकाच केंद्राचाही निधी'
'मुंबईकरांच्या हितासाठी सहकार्याची भूमिका'
'महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका'
केंद्रानं यापूर्वीसुद्धा घेतली -देवेंद्र फडणवीस
'यापुढेसुद्धा सहकार्याचीच भूमिका असेल'
'आरेच्या जागेला सुप्रीम कोर्टाची मंजुरी'
'लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी'
आणि चर्चेतून मार्गही निघतो -देवेंद्र फडणवीस
आता दुराग्रह सोडून द्यावा -देवेंद्र फडणवीस
'आरेच्या जागी कारशेडचा मार्ग तात्काळ प्रशस्त करा'

4:36 pm (IST)

मराठा समाजातील नेत्यांची झाली बैठक
आज 10 ठराव पास करण्यात आले -मेटे
'काय सूचना करता येईल याबाबत चर्चा'
आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही -मेटे
'सरकारकडून मराठा आरक्षणावर गंडांतर'
अशोक चव्हाणांविरोधात नाराजी -मेटे
'उपसमिती अध्यक्षपदावरून चव्हाणांना हटवा'
'अजित पवार, जयंत पाटलांना अध्यक्ष करा'
चांगले कायदेतज्ज्ञ सामावून घ्यावेत -मेटे
'मराठा समाजाच्या सर्व नेत्यांना एकत्रित घ्या'
31 डिसेंबरपर्यंत सर्व रणनीती मांडा -मेटे
कोणतं नियोजन तुम्ही करताय ते सांगा -मेटे
निकाल लागेपर्यंत नोकरभरती थांबवावी -मेटे
ज्यांची प्रक्रिया पूर्ण, त्यांना नियुक्ती द्यावी -मेटे
'बैठकीला येऊ न शकलेल्यांना संपर्क करू'
आज कुणाचा बहिष्कार नाही -विनायक मेटे
'काही अडचणी असल्यामुळे आले नाहीत'
सरकार काही लोकांना फोडू पाहतंय -मेटे
पुढील बैठकांना ते येतील -विनायक मेटे

 

4:06 pm (IST)

कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरळीत
तब्बल 9 तासांनंतर कोकण रेल्वे पूर्ववत
सकाळी मेंटेनन्स व्हॅन घसरली होती
रेल्वेचा ट्रॅकदेखील तुटला होता

 

4:00 pm (IST)

सोलापूर - ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी कोरोनामुक्त

2:59 pm (IST)

प्रश्न श्रेयाचा नाही -देवेंद्र फडणवीस
'तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे'
'श्रेयासाठी काम करणं हा भाजपचा स्वभाव नाही'
'कारशेडसाठी अतिरिक्त जागा लागणार नाही'
मग दिशाभूल कशाला? -देवेंद्र फडणवीस

Load More
मुंबई, 20 डिसेंबर : कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स