LIVE NOW

LIVE: कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य बालिश, उदय सामंतांची जहरी टीका

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | November 1, 2020, 7:50 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 1, 2020
auto-refresh

Highlights

7:50 pm (IST)

राज्यात दिवसभरात 5,369 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 113 रुग्णांचा मृत्यू
राज्यात 3726 रुग्ण बरे होऊन घरी
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 89.92 टक्के
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण 1,25,109

7:28 pm (IST)

रेल्वेकडून लोकल फेऱ्यांमध्ये आणखी वाढ
मध्य रेल्वेमार्गावर 552 लोकल फेऱ्या
पश्चिम रेल्वेमार्गावर 201 लोकल फेऱ्या

 

7:11 pm (IST)

'राज्यपालनियुक्त विधानपरिषदेची 12 नावं निश्चित'
योग्य वेळी नावं जाहीर करणार -अनिल देशमुख
'महाविकास आघाडी सरकार 5 वर्षं टिकेल'
विरोधकांच्या टीकेला अनिल देशमुखांचं उत्तर
'खडसेंमुळे उ. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढेल'

 

7:00 pm (IST)

पुणे शहरात कचरा प्रश्न पुन्हा पेटला
आंबेगावातील कचरा प्रकल्पावरून वाद
प्रकल्प आणि ऑफिसची केली तोडफोड
कचरा डेपो हलवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
पुणे पालिका कचरा डेपो हलवणार का?

6:59 pm (IST)

नाशिक - कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याची गुंडगिरी
शेतकऱ्याला माल देण्यासाठी बळजबरी
अर्वाच्च भाषेत शेतकऱ्याला शिवीगाळ
व्यापाऱ्याच्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल

6:46 pm (IST)

जळगाव - खडसेंच्या गाडीचे टायर फुटले
अमळनेरमधील कार्यक्रम आटोपून परतत होते
गाडीचा अपघात होता होता वाचला
खडसे सुखरूप, चालकाचं प्रसंगावधान
खडसे दुसऱ्या गाडीनं जळगावकडे रवाना

 

6:16 pm (IST)

पुणे - दिवसभरात 377 रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 240 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 25 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 5732

12:19 pm (IST)

देशातील कोरोना रुग्णसंख्या 81 लाख 84,082
24 तासांत कोरोनाचे 46,963 नवे कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासांत 470 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू 

12:19 pm (IST)

बेळगाव - कन्नड संघटनांचा थयथयाट


मराठी भाषिकांच्या मेळाव्यात येण्याचा प्रयत्न


कन्नड कार्यकर्त्यांचा मेळाव्यात घुसण्याचा प्रयत्न


कर्नाटक पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

8:07 am (IST)

मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार
मुंबईत 'मराठा जोडो अभियान'
रायगड, नवी मुंबई, ठाण्यातून यात्रा
आरक्षणासाठी मराठा मोर्चा आक्रमक

Load More
कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स