- मराठा आरक्षण मंत्री उपसमिती बैठक उद्या सकाळी 11 वाजता
- सह्याद्री गेस्ट हाऊस येथे मंत्री समितीचे सदस्य राहणार उपस्थितीत
- मराठा आरक्षण संदर्भात सरकारची पुढील भूमिका यावर होणार चर्चा
- अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात यासह अनेकजण बैठकीला राहणार उपस्थितीत
- या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत सायंकळी वर्षा निवासस्थानी होणार मराठा आरक्षण संदर्भात बैठक