मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा
मुंबईतल्या 'शिवतीर्था'वर मनसेचं शक्तिप्रदर्शन
संपलेला पक्ष म्हणणाऱ्यांनी गर्दी पाहा - राज
महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ - राज ठाकरे
शिवसेना, धनुष्यबाणाचा संघर्ष पाहून वेदना - राज
'अनेकांच्या घामातून, रक्तातून उभा राहिलेला पक्ष'
शिवसेना पक्ष नुसता पाहिला नाही तर जगलो - राज
'त्या' 4 टाळक्यांनी पक्षाची वाट लावली - राज ठाकरे
'त्याचा वाटेकरी व्हायचं नव्हतं म्हणून बाहेर पडलो'
माझा वाद विठ्ठलाशी नाही, बडव्यांशी होता - राज
माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या - राज ठाकरे
धनुष्यबाण एकाला झेपलं नाही - राज ठाकरे
धनुष्यबाण दुसऱ्याला झेपेल का माहीत नाही - राज
जे सांगतोय ते शिवरायांची शपथ घेऊन सांगतो
समोर बसून विचारलं, तुला काय हवंय - राज ठाकरे
माझं काम काय हे मला सांग - राज ठाकरे
मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका - राज
शिवसेनाप्रमुख होणं मनातही नव्हतं - राज ठाकरे
नारायण राणेंनी पक्ष सोडलाच नसता - राज
मी राणेंना सांगितलं पक्ष सोडू नका - राज ठाकरे
साहेबांना सांगितलं, राणेंना जाऊ देऊ नका - राज
लोकांना पक्ष सोडण्यासाठी मजबूर केलं - राज
बाळासाहेब असते तर ही गोष्ट झालीच नसती - राज
...तेव्हा जे सुरू होतं त्याचा शेवट असा झाला - राज
मी वेगळा पक्ष काढेन, हे मनातही नव्हतं - राज
फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न - राज
युती म्हणून मतदान केलं, त्याचं काय? - राज
'ज्यांच्याविरोधात लढले, त्यांच्याचबरोबर कारभार'
मोदी बोलले तेव्हा आक्षेप का घेतला नाही? - राज
जूनमध्ये अलिबाबा आणि 40 जण गेले - राज ठाकरे
महाराष्ट्राला लुटून सुरतला जाणारे हे पहिलेच - राज
मुख्यमंत्री आहात, राज्यासाठी काम करा - राज
ठाकरेंच्या मागे सभा घेत फिरू नका - राज ठाकरे
नुकसान झालंय, शेतकऱ्यांना जाऊन भेटा - राज
'सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबईचा डान्सबार'
'कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार बघितलं नाही'
आताच विधानसभेच्या निवडणुका घ्या - राज
'जो काय व्हायचं ते सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे'
नवे उद्योग येताना दिसत नाहीत - राज ठाकरे
मला धर्मांध हिंदू नकोय, धर्माभिमानी हिंदू हवा - राज
'महाराष्ट्राला जावेद अख्तरांसारखा मुसलमान पाहिजे'
'कुरापती काढल्या तर जशास तसं उत्तर देऊ'
जावेद अख्तरांनी पाकमध्ये जाऊन सुनावलं - राज
सांगलीत जोरजबरदस्तीनं मशिदीचं बांधकाम - राज
मशिदीवरील भोंग्यांवरून राज पुन्हा आक्रमक
भोंगे बंद करा नाहीतर आमच्यावर सोडा - राज
मी विषय सोडलेला नाही, सोडणार नाही - राज
मनसैनिकांवरील गुन्हे तातडीनं मागे घ्या - राज
'प्रशासनाचं दुर्लक्ष असलं तर अनर्थ घडू शकतो'
'समाजात घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष असलं पाहिजे'
माहीमच्या समुद्रात बेकायदा मजार - राज ठाकरे
'कारवाई न केल्यास बाजूला गणपती मंदिर उभारू'
राज ठाकरेंचा सरकारला महिनाभराचा अल्टिमेटम
'माझ्या हातात सत्ता आल्यास सुतासारखं सरळ करेन'
रामनवमी जोरात साजरी करा - राज ठाकरे
6 जूनला रायगडावर जाणार - राज ठाकरे