LIVE Updates : गगनबावडा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 08, 2022, 16:52 IST |
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:39 (IST)

  शपथविधी कार्यक्रमाचं अजित पवारांना निमंत्रण
  शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्र्यांनाही निमंत्रण

  22:28 (IST)

  पवार कुटुंबीयांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
  लवासा प्रकरणी कोर्टानं बजावली नोटीस
  आव्हान देणाऱ्या याचिकेवर मागितलं उत्तर
  शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांना नोटीस

  21:22 (IST)

  फडणवीसांच्या 'सागर'वर डिनर डिप्लोमसी
  विखे-पाटील, शेलार, मुनगंटीवार 'सागर'वर
  कुटे, रवींद्र चव्हाण, महाजन सागर बंगल्यावर
  सुरेश खाडे, लोढा, चंद्रकांत पाटील 'सागर'वर

  21:22 (IST)

  उद्याच्या शपथविधीला केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण
  नारायण राणे, भारती पवार यांना निमंत्रण
  कपिल पाटील, भागवत कराड यांना निमंत्रण
  भाजप महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी राहणार हजर

  20:39 (IST)

  भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर

  20:22 (IST)

  यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन, महापालिका आयुक्त डॉ.इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बैठक संपन्न, विविध समन्वय समितींच्या प्रतिनिधींसह नौदल, पोलीस आणि संबंधितांची उपस्थिती

  20:15 (IST)

  अब्दुल सत्तारांच्या मुलींचं कथित टीईटी प्रकरण
  'मुलींकडून कोणतंही प्रमाणपत्र दाखल नाही'
  'मुलींनी कोणतेही लाभ घेतले नाहीत'
  शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांचं पत्र

  19:24 (IST)

  फडणवीसांच्या सागर बंगल्यावर डिनर डिप्लोमसी
  रात्री 9 वा. संभाव्य मंत्र्यांसोबत डिनर डिप्लोमसी

  18:58 (IST)

  नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  18:16 (IST)

  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं विविध स्तरांवर वाटप केलेल्या भूखंडाच्या निर्णयांना दिली स्थगिती, 1 जून 2022 नंतर केलेल्या भूखंडाच्या निर्णयांना स्थगिती

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स