आज 391व्या शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडत आहे. या बातमीसह कोरोना आणि देशातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स
पुण्यातील उद्याचा 'वशाटोत्सव' पुढे ढकलला
आयोजकांनी दिली ट्विटरवरून माहिती
'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
21:21 (IST)
पुणेकरांनो, सावधान ! कोरोना पुन्हा वाढतोय
पुणे जिल्ह्यात दिवसभरात 1 हजारांवर रुग्ण
पुणे शहरात दिवसभरात 527 रुग्णांची वाढ
20:37 (IST)
नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील घटना
पाटणसावंगीत 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
शाळा बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय
कोरोनाग्रस्त सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
19:56 (IST)
मुंबईत दिवसभरात 823 नवे रुग्ण
मुंबईत दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू
19:27 (IST)
राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट
राज्यात दिवसभरात 6,112 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 44 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 2159 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण घटलं
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.32 टक्क्यांवर
10 दिवसांत 10 हजार अॅक्टिव्ह रुग्ण वाढले
9 फेब्रुवारीला 34 हजार 640 रुग्ण होते
19 फेब्रुवारीला 44 हजार 765 रुग्ण झाले
18:30 (IST)
नाशिक - धान्य घोटाळा ईडीच्या रडारवर, तिघंही घोरपडे बंधू ईडीच्या ताब्यात, जामिनावर असलेल्या घोरपडे बंधूंना अटक, नागपूर ईडी अधिकाऱ्यांकडून सलग 3 दिवस चौकशी
18:11 (IST)
सातारा - पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून ही कामं दर्जेदार करून पाटणकरांचं स्वप्न सत्यात उतरवा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
18:9 (IST)
नाना पटोले - प्रवीण दरेकरांमध्ये कलगीतुरा
आम्ही शूटिंग थांबवणार नाही -नाना पटोले
शूटिंगला जाऊन काळे झेंडे दाखवू -पटोले
जनतेसमोर यांचा खरा चेहरा आणणार -पटोले
'आम्हाला स्टंटबाजी करण्याची गरज नाही'
महागाईविरोधात आमची भूमिका स्पष्ट -पटोले
नाना पटोले लढाऊ नेते -प्रवीण दरेकर
मोदींचं समर्थन केल्यानंच पोटशूळ -दरेकर
लढणारे नाना आता दिसत नाही -प्रवीण दरेकर
18:6 (IST)
शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रेंनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना पत्र लिहून सर्वच लोकप्रतिनिधींना कोरोनाची लस द्या अशी केली मागणी, मागणीला प्रतिसाद देत सर्वच लोकप्रतिनिधींना 1 मार्चपासून लस दिली जाईल असं केलं जाहीर
18:2 (IST)
नगर - 4 वर्षांच्या मुलाचं अपहरण प्रकरण
अपहरण करणाऱ्यांना पोलिसांकडून जेरबंद
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नयनचं अमरावतीतून केलं होतं अपहरण
याप्रकरणी 5 आरोपींना पोलिसांकडून अटक
अपहृत मुलाची पोलिसांनी केली सुटका
आज 391व्या शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडत आहे. या बातमीसह कोरोना आणि देशातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स