LIVE Updates : अहमदनगरमध्ये तब्बल 50 तासांनी नदीतील पिकअप काढण्यात यश, आढळला चालकाचा मृतदेह

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 18, 2022, 00:23 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  23:16 (IST)

  अहमदनगर - 50 तासांनी नदीतली पिकअप काढण्यात यश
  पिकअपमध्ये चालकाचा मृतदेह आढळला, एकजण मात्र बेपत्ताच
  स्थानिक प्रशासन, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचं संयुक्त ऑपरेशन

  22:58 (IST)

  बेस्टच्या ताफ्यात एसी डबलडेकर बस दाखल, उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत, मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुकर

  22:5 (IST)

  रश्मी शुक्लांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
  मोहित कंबोज यांनीही घेतली फडणवीसांची भेट

  19:40 (IST)

  'महिलांचा उद्धार पुरुषांनी करण्याची गरज नाही'
  महिला स्वयंसामर्थ्यशाली आहेत - मोहन भागवत
  'महिलांपेक्षा पुरुषांचं प्रबोधन अधिक होण्याची गरज'

  18:57 (IST)

  अडीच कोटींचे हस्तिदंत जप्त, दोनजण अटकेत, ठाणे पोलिसांची कळवा भागात कारवाई

  18:13 (IST)

  - देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना झेड श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार
  - केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर आता सीआरपीएफ कमांडो गौतम अदानी यांची सुरक्षा व्यवस्था करणार आहेत. 
  - सीआरपीएफ अखिल भारतामध्ये झेडच्या स्तरावरील सुरक्षा व्यवस्था देण्यात येईल. 
  - सीआरपीएफच्या सूत्रांनुसार, सुरक्षा व्यवस्थेच्या बदल्यात गौतम अदानी सीआरपीएफला पैसे देतील

  18:8 (IST)

  सलीम फ्रूटला 8 दिवसांची एनआयए कोठडी
  विशेष एनआयए कोर्टानं सुनावली कोठडी
  अनेक भूखंड व्यवहारात मनी लाँड्रिंगचा आरोप

  18:8 (IST)

  सलीम फ्रूटला 8 दिवसांची एनआयए कोठडी
  विशेष एनआयए कोर्टानं सुनावली कोठडी
  अनेक भूखंड व्यवहारात मनी लाँड्रिंगचा आरोप

  18:3 (IST)

  'शिवसंग्राम'चे नेते विनायक मेटे मृत्यू प्रकरण
  'मेटे अपघात प्रकरणाची CID चौकशी होणार'
  मुख्यमंत्र्यांकडून सीआयडी चौकशीचे निर्देश
  पोलीस महासंचालकांना दिले चौकशीचे आदेश

  18:2 (IST)

  सिंचन घोटाळा प्रकरणी सर्वात मोठी बातमी
  क्लीन चिटचा अहवाल हायकोर्टानं स्वीकारला नाही
  क्लीन चिटचा अहवाल कोर्टाकडे अद्यापही प्रलंबित

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स