LIVE Updates : मुंबईत भर रस्त्यात गोळीबार, वांद्र्यातील धक्कादायक घटना

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 11, 2022, 23:34 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:28 (IST)

  गुजरातच्या जामनगरमध्ये अग्नितांडव
  मोटी खावडीजवळ हॉटेलमध्ये भीषण आग 
  जवळपास 40 जण अडकल्याची शक्यता
  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न 

  21:42 (IST)

  मुंबई - खार लिंकिंग रोड परिसरात गोळीबार
  गझेबो शॉपिंग सेंटरच्या फलकावर गोळीबार
  अज्ञातांच्या गोळीबारात कोणीही जखमी नाही 

  20:53 (IST)

  मुंबई :

  - वांद्रे लिंकिंग रोडवर गोळीबार

  - बाईकवर आलेल्या तीन जणांकडून गोळीबार

  - गाझीबो शॉपिंग सेंटर जवळील घटना

  19:14 (IST)

  पुणे - खडकवासला धरण पुन्हा ओव्हरफ्लो
  विसर्ग 26 हजार 809 क्युसेकपर्यंत वाढवला
  मुठा नदीपात्रातील भिडे पूलही पाण्याखाली
  नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

  19:8 (IST)

  - खडकवासला धरण पुन्हा ओव्हरफ्लो

  - येवा वाढल्याने विसर्ग 26 हजार 809 क्युसेक पर्यंत वाढवला

  - नदी पात्रातील भिडे पूलही पाण्याखाली गेला

  - मुठा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

  - पुणे प्रशासनाचे नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचं आवाहन

  15:31 (IST)


  केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा सिंधुदुर्गात
  शिवसेनेच्या खासदारांना भाजपचं आव्हान
  रत्नागिरी-सिंधुदुर्गावर केंद्राची नजर
  16 मतदारसंघ भाजपच्या रडारवर
  अजय मिश्रांवर रत्नागिरीची जबाबदारी
  अजय मिश्रांनी घेतली संघटनात्मक बैठक

  15:31 (IST)

  जालन्यात स्टील कारखान्यावर ITचा छापा
  विमलराज सिंघवींच्या मालमत्तेवर छापेमारी
  प्रदीप बोरांच्याही मालमत्तेवर ITचे छापे
  गजकेसरी स्टील, एसआरजे स्टीलवर छापा
  कालिका स्टीलवरही IT विभागाची कारवाई
  390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त
   58 कोटी रोकड, 332 किलो सोनं जप्त

  15:31 (IST)

  जालन्यात स्टील कारखान्यावर ITचा छापा
  विमलराज सिंघवींच्या मालमत्तेवर छापेमारी
  प्रदीप बोरांच्याही मालमत्तेवर ITचे छापे
  गजकेसरी स्टील, एसआरजे स्टीलवर छापा
  कालिका स्टीलवरही IT विभागाची कारवाई
  390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त
   58 कोटी रोकड, 332 किलो सोनं जप्त

  13:56 (IST)


  अंबादास दानवेंच्या नियुक्तीवरून मतभेद
  काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचाही नाराजीचा सूर
  विचारात न घेतल्याबद्दल सेनेवर नाराजी
  काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा

  12:35 (IST)

  मंत्रालयात 'हर घर तिरंगा' मोहिमेचा शुभारंभ
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ
  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित
  मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना तिरंगा वाटप

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स