LIVE Updates : पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून 45 लाख लांबवले

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 23, 2023, 12:52 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 2 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    19:55 (IST)

    रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व वाहतुकीसाठी 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत राहणार बंद, फोंडा घाटाकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गानं वळवली

    15:59 (IST)

    विधान परिषदेत 'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर चर्चा
    'लव्ह जिहाद प्रकरणी कडक कायदा करणार'
    राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

    15:42 (IST)

    उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परबांना हायकोर्टाचा दिलासा कायम, ईडीच्या प्रकरणात 28 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

    15:32 (IST)

    मराठी, हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशेंना 2023 चा 'पुण्यभूषण' पुरस्कार जाहीर

    14:50 (IST)

    लव्ह जिहाद, धर्मांतराबाबत कायदे आहेत - फडणवीस
    'कायदे अधिक कठोर होण्यासाठी बदल करणं गरजेचं'
    हा कायदा प्रभावी बनवण्यासाठी प्रयत्नशील - फडणवीस

    14:30 (IST)

    धर्माच्या नावाखाली अनधिकृत बांधकाम नको - केसरकर
    'कोणी प्रयत्न करत असेल तर सहन केला जाणार नाही'
    CRZ कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई - केसरकर

    14:23 (IST)

    छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात याचिका
    सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात याचिका
    याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

    14:7 (IST)

    अमृता फडणवीसांना 1 कोटी लाच ऑफर प्रकरण
    अटकेविरोधात अनिल जयसिंघानीचं कोर्टात आव्हान
    या प्रकरणावर 27 मार्चला होणार सुनावणी

    13:10 (IST)

    हसन मुश्रीफ यांना पुन्हा ईडीचे समन्स
    उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश
    समन्सनंतर मुश्रीफ समर्थक आक्रमक
    मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

    13:6 (IST)

    सेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं
    राऊतांच्या जागी गजानन कीर्तिकरांची निवड
    कीर्तिकरांच्या निवडीचं पत्र लोकसभा अध्यक्षांना
    शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन कीर्तीकर

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स